अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गतपुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरलिपिक पदांच्या 345 जागांसाठी भरती
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गतपुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरलिपिक पदांच्या एकूण 345 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 13 डिसेंबर २०२३ पासून सुरु होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
- पदाचे नाव – पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरलिपिक
- पदसंख्या – 345 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
- अधिकृत जाहिरात – येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉटसॲप ग्रुप व टेलीग्राम नेल जॉईन करा
👉 : येथे क्लिक करा
!!! आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
➧ अधिक माहितीसाठी संपर्क करा....➧
🚸श्री फोटो स्टुडिओ / श्री मल्टिसर्विसेस,ओणी🚸
मो.नं- 9209825552, 8956960852
सरकारी नोकरीची जाहिरात, ऑनलाईन फॉर्म, निकाल, शालेय प्रवेश, शिष्यवृत्ती, सीईटी, सरकारी योजनांची माहिती आपल्या WhatsApp व Telegram वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व ग्रुप जॉईन करा.




0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शाशनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून म्हनू नका आणि कमेंट मधे आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारीत, योजनेबद्दल Query किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !