भारतीय स्टेट बँक मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर पदाच्या ५२८० भरती


         भारतीय स्टेट बँक मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर पदाच्या ५२८० जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ०७ डिसेंबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे

भारतीय स्टेट बँक भरती २०२३

पद

सर्कल बेस्ड ऑफिसर

पदसंख्याएकूण ५२८० जागा
वेतन श्रेणीरु.३६,००० ते रु. ६३,८४०/-
शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदवीस पात्र, अनुभव, इतर
वयोमर्यादाकिमान २१ ते कमाल ३० वर्ष
परीक्षा शुल्कअमागास रु. ७५०/- मागासवर्गीय : रु. ०/- 
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारतात
अर्ज करण्याची शेवट तारीखदि. १२ डिसेंबर २०२३




अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉटसॲप ग्रुपला जॉईन करा

👉 : येथे क्लिक करा


!!! आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!


                   ➧ अधिक माहितीसाठी संपर्क करा....➧

            🚸श्री फोटो स्टुडिओ / श्री मल्टिसर्विसेस,ओणी🚸

                 मो.नं- 9209825552, 8956960852

सरकारी नोकरीची जाहिरात, ऑनलाईन फॉर्म, निकाल, शालेय प्रवेश, शिष्यवृत्ती, सीईटी, सरकारी योजनांची माहिती आपल्या WhatsApp व Telegram वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व ग्रुप जॉईन करा.