भारतीय नौदल मध्ये विविध पदांची नवीन भरती सुरु
भारतीय नौदलातील पात्र उमेदवारांसाठी चार्जमन (अॅम्युनिशन वर्कशॉप), चार्जमन (फॅक्टरी), वरिष्ठ ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कन्स्ट्रक्शन/कार्टोग्राफिक/आर्ममेंट) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे.
- पदाचे नाव – चार्जमन, सिनियर ड्राफ्ट्समन, ट्रेडसमन मेट
- पदसंख्या – 345 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वेतन श्रेणी - सीपीसी ७ नुसार लेवल १ आणि ६ प्रमाणे
- वयोमर्यादा - किमान १८ ते कमाल २५/२७ वर्ष
- नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- परीक्षा शुल्क - अमागास रु. २९५/- मागासवर्गीय : रु. ०/-
- अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 18 डिसेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023
- अधिकृत जाहिरात – येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉटसॲप ग्रुपला जॉईन करा
👉 : येथे क्लिक करा
!!! आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
➧ अधिक माहितीसाठी संपर्क करा....➧
🚸श्री फोटो स्टुडिओ / श्री मल्टिसर्विसेस,ओणी🚸
मो.नं- 9209825552, 8956960852
सरकारी नोकरीची जाहिरात, ऑनलाईन फॉर्म, निकाल, शालेय प्रवेश, शिष्यवृत्ती, सीईटी, सरकारी योजनांची माहिती आपल्या WhatsApp व Telegram वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व ग्रुप जॉईन करा.



0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शाशनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून म्हनू नका आणि कमेंट मधे आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारीत, योजनेबद्दल Query किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !