(District Court Bharti) महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 4629 जागांसाठी मेगा भरती
महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात विविध पदांच्या ४६२९ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख १८ डिसेंबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे.
➧ महत्वाची सूचना:
अर्ज भरण्याअगोदर उपलब्ध जागेची आणि पात्रतेची खात्री करावी व त्यांनतर अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे पाठवावीत.
महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती २०२३ | |
| पद | लघुलेखक (ग्रेड - ३), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल |
| पदसंख्या | एकूण ४६२९ जागा |
| वेतन श्रेणी | एस- ०१, ०६ आणि १४ प्रमाणे |
| शैक्षणिक पात्रता | इयत्ता ७ वी उत्तीर्ण, कोणतीही पदवी उत्तीर्ण, टंकलेखन, लघुलेखन, शारीरिक अर्हता, इ. |
| वयोमर्यादा | किमान १८ ते कमाल ३८ वर्ष |
| परीक्षा शुल्क | अमागास रु. १०००/- मागासवर्गीय : रु. ९००/- |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्रात विविध जिल्हे |
| अर्ज करण्याची शेवट तारीख | दि. १८ डिसेंबर २०२३ |
➧ अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1) आधार कार्ड (दोन्ही बाजू)
२) 10 वी मार्कशीट
३) फोटो आणि सही
४) डोमिसाईल प्रमाणपत्र
५) पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड
६) 12 वी मार्कशीट (लागू असल्यास)
७) पदवी मार्कशीट (लागू असल्यास)
८) टायपिंग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
९) जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
१० नॉन क्रिमी लेअर (लागू असल्यास)
११) EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
➧ अर्ज भरण्यासाठी लागणारी माहिती
१) जन्म तारीख
२) ई-मेल आयडी
३) मोबाईल नंबर
४) धर्म आणि जात
५) 10th शाळेचे नाव
६) 12th कॉलेजचे नाव (लागू असल्यास)
७) पदवीच्या कॉलेजचे नाव (लागू असल्यास)
➧ परीक्षा केंद्रासाठी महाराष्ट्रातील कोणतेही 3 जिल्हे निवडावेत.
१) महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
➧Last Date: 18 December 2023
अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉटसॲप ग्रुपला व टेली ग्राम चॅनलला जॉईन करा
व्हॉट्सॲप ग्रुप : येथे क्लिक करा
टेलीग्राम चॅनल : येथे क्लिक करा
!!! आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
➧ अधिक माहितीसाठी संपर्क करा....➧
🚸श्री फोटो स्टुडिओ / श्री मल्टिसर्विसेस,ओणी🚸
मो.नं- 9209825552, 8956960852
सरकारी नोकरीची जाहिरात, ऑनलाईन फॉर्म, निकाल, शालेय प्रवेश, शिष्यवृत्ती, सीईटी, सरकारी योजनांची माहिती आपल्या WhatsApp व Telegram वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व ग्रुप जॉईन करा.

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शाशनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून म्हनू नका आणि कमेंट मधे आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारीत, योजनेबद्दल Query किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !