SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरती

         SSC मार्फत मेगा भरती जाहीर केली आहे. त्यासूनार केंद्रीय सशस्त्र पोलिस दल ( CAPF) BSF CRPF SSB CISF ITBP आणि आसाम रायफल (जिडी) या पदांसाठी 24 नोव्हेंबर पासून अर्ज प्रक्रिया चालू झाली आहे. 

SSC GD कॉन्स्टेबल भरती 2024

श्रेणी

सरकारी नोकरी

कार्यालय

कर्मचारी निवड आयोग (SSC)

भरतीचे नाव

SSC GD भरती 2024

पदाचे नाव

कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

एकूण रिक्त पदे

26,146

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन

निवड प्रक्रिया

ऑनलाइन CBT, PST, PET आणि वैद्यकीय चाचणी

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

🧑‍🦰पुरुष आणि 👩‍🦰 महिला दोघांसाठी

भरतीसाठी लागणारी कागदपत्रे :

१) आधार कार्ड (दोन्ही बाजू)

४) 10 वी मार्कशीट

३) फोटो आणि सही


भरतीसाठी लागणारी माहिती

१) जन्म तारीख

२) ई-मेल आयडी

३) मोबाईल नंबर

४) धर्म आणि जात 


खालील यादीतील 3 परीक्षा केंद्राची नावे निवडावीत

१) अमरावती

२) औरंगाबाद

३) नांदेड

४) नाशिक

५) जळगांव 

६) पुणे

७) कोल्हापूर

८) मुंबई

९) नागपूर


अंतिम तारीख : 31 December 2023


अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉटसॲप ग्रुपला जॉईन करा

👉 : येथे क्लिक करा


!!! आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!


                   ➧ अधिक माहितीसाठी संपर्क करा....➧

            🚸श्री फोटो स्टुडिओ / श्री मल्टिसर्विसेस,ओणी🚸

                 मो.नं- 9209825552, 8956960852

सरकारी नोकरीची जाहिरात, ऑनलाईन फॉर्म, निकाल, शालेय प्रवेश, शिष्यवृत्ती, सीईटी, सरकारी योजनांची माहिती आपल्या WhatsApp व Telegram वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व ग्रुप जॉईन करा.